Science, asked by shubhambangar3836, 1 month ago

शास्त्रिय कारणे लिहा, जेव्हा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते .​

Answers

Answered by tparker5701
0

Answer:

Explanation:

end racism

Answered by 9763919947
0

Explanation:

मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्यरत असणारे हे बल एक समान असते त्यामुळे त्या वस्तूचे त्वरणही एक समान असते

Similar questions