शास्त्रीय कारणे लिहा. (कोणतेही दोन) 1) आधुनिक आवर्त सारणीत एकाच गणातील मूलद्रव्याची संयुजा समान असते . एखादा दगड पृथ्वीवर क्षितिजलंब दिशेत वर फेकल्यास तो सरळ खाली पडतो. ) शून्य गणात निष्क्रिय वायू मूलद्रव्यांना स्थान दिले आहे. b) पहिल्या वालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही तीन) टीप लिहा. डोबरायनरची त्रिके फरक स्पष्ट करा : गुरुत्व स्थिरांक व गुरुत्व त्वरण
Answers
Answered by
7
Explanation:
1) मूलद्रव्यांची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरुन ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन ची संख्या समान असते म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात.
Answered by
2
Explanation:
एखादा दगड पृथ्वी वर क्षितीज लंब दिशेत वर फेकल्यास तो सरळ खाली पडतो
Similar questions