Science, asked by kalea4842, 3 months ago

शास्त्रीय कारणे लिहा तांबे हे विद्युत सुवाहक आहे​

Answers

Answered by nehamadke49
2

Answer:

धातू मृदू, तन्यक्षम आणि विद्युत व उष्णतेचा सुवाहक आहे. तांब्याचा उपयोग विद्युतवाहिन्यांमधे, उष्णतावाहकांमधे, आभूषण व अलंकारांमधे आणि घरगुती भांड्यांसाठी होतो.

Similar questions