Science, asked by rahulveera132, 1 year ago

शास्त्रीय कारणे लिहा: विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.

Answers

Answered by OmkarVijayGijam
45

टंगस्टन धातू हा सर्व धातुंमध्ये जास्त द्रवण बिंदु असणारा धातू आहे. या धातूचा द्रवण बिंदु सर्वात जास्त म्हणजे 3422 अंश से. इतके प्रचंड आहे. हा धातू मजबूत सुद्धा आहे.ज्यावेळी विद्युत प्रवाह या धातूत सोडला जातो त्यावेळी हा खूप तापतो व त्यामुळे दिवा पेटतो. म्हणून विद्युत बल्ब मध्ये कुंतल तयार करण्यासाठी टंगस्टन या धातूचा वापर करतात.


OmkarVijayGijam: nice answer
Similar questions