Science, asked by akashsonawane1398, 5 months ago

शास्त्रीय
करने
लिहा
वेगवेगळे असते
वेगवेगळ्या ग्रहांवर
ग्रहांवर वस्तूचे
वजन​

Answers

Answered by Anonymous
22

वस्तूचे वस्तुमान म्हणजे वस्तू मध्ये असणारा द्रव्य संचय हा विश्वात कुठेही गेलं तरी सारखाच असतो. तर, वस्तूचे वजन हे त्या वस्तूचे वस्तुमान आणि त्या वस्तूवर काम करणारे पृथ्वीचे गुरुत्व बल यावर आधारित असते.

प्रत्येक ग्रहावर असणारे गुरूत्वीय बल हे वेगवेगळे असते. उदाहरणार्थ चंद्रावर ते कमी आहे. त्यामुळे तिथे वस्तूचे वजन पृथ्वीच्या तुलनेत कमी असते. म्हणून प्रत्येक ग्रहावरील वस्तूचे वजन वेगवेगळे असते

Answered by ankitaadsul1011
2

Answer:

सोप्या भाषेत सांगायचे तर, हा सर्व गुरुत्वाकर्षणाचा खेळ आहे. प्रत्येक ग्रहाच्या आकारमानानुसार त्याचे गुरुत्वाकर्षण बळ वेगळे असते. आणि गुरुत्व बलामुळे वेगवेगळ्या ग्रहांवर आपले वजन वेगळे असते.

Similar questions