Science, asked by yadavlucky1791, 1 year ago

शास्त्रज्ञानी काढलेले निष्कर्ष कोणालाही, कोठेही व कशाही प्रकारे पडताळून पाहता येणे म्हणजे...... होय.
वस्तुनिष्टता
पुराव्यावर भर
सुसंघटीत शंका
नियोजन

Answers

Answered by Anonymous
0

शास्त्रज्ञानी काढलेले निष्कर्ष कोणालाही, कोठेही व कशाही प्रकारे पडताळून पाहता येणे म्हणजे...... होय

⭐पुराव्यावर भर⭐

Similar questions