Social Sciences, asked by aachal012, 5 hours ago

शासनाचे विविध स्तर कोणते​

Answers

Answered by debrajgamer55
0

Answer:

नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तृत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली, ऑस्ट्रियामधील मोहिमांमुळे तो लवकरच सैन्यात मोठा अधिकारी बनला. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत त्याने सरसेनापतीपद हस्तगत केले. त्याने १८व्या शतकाच्या अंतामध्ये फ्रान्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक आघाड्यांना परास्त केले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने युरोपमधील बहुतेक सर्व राष्ट्रांविरुद्ध युद्धे पुकारली.

सन १८१२मध्ये त्याने रशियामध्ये केलेला हस्तक्षेप नेपोलियनला महाग पडला. रशियामध्ये नेलेल्या त्याच्या सैन्यापैकी एक चतुर्थांश सैन्यदेखील परत आले नाही. नेपोलियनचे साम्राज्य कमकुवत झालेले पाहून ६व्या ?) आघाडीने नेपोलियनच्या सैन्याचा लेप्झिग येथे पराभव केला व फ्रान्सवर आक्रमण केले. नेपोलियनला सम्राटपदावरुन पायउतार व्हावे लागले, त्याला एल्बा येथे स्थानबद्ध ठेवण्यात आले. मार्च १८१५ मध्ये नेपोलियन एल्बामधून सुटून पुन्हा पॅरिसमध्ये आला व अल्पावधीतच त्याने आपले पूर्वीचे सैन्य पुन्हा एकत्र केले; पुन्हा जुन्या शत्रूंविरुद्ध आघाडी उघडली. ब्रिटन, नेदरलँडस व पर्शियानेपण प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध आघाडी उघडली. या आघाडीचे नेतृत्व नेपोलियनचा जुना शत्रु व ब्रिटनचा चाणाक्ष सेनापती वेलस्लीकडे देण्यात आले. दोन्ही फौजा वाॅटर्लू येथे भिडल्या या निर्णायक युद्धात नेपोलियनच्या सैन्याचा पूर्ण पाडाव झाला. नेपोलियनला पुन्हा अटक होऊन त्याला या वेळेस अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर स्थानबद्ध करण्यात आले. तेथेच त्याचा १८२१मध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला. नेपोलियनच्या मृत्यूमागे अनेक रहस्ये आहेत असे समजले जाते. त्यातील एक म्हणजे त्याला अर्सेनिक हे हळूहळू परिणाम करणारे विष देण्यात आले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली व त्याचा मृत्यू झाला, असे काहींचे म्हणणे आहे. नेपोलियन नेहमी बोलत असे अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.

Answered by robloxrave1057
1

Answer:

sorry not sure

Explanation:

will try to find the answer and help you

Similar questions