शासनाने विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण हक्क आर टि यस कायदा अमलात आणला आहे या कायद्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना कोणती सुरक्षा प्राप्त झाली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवा व दिलेल्या मुद्दयनुसार त्यासंबंधि अहवाल लेखन करा
Answers
शासन आर.टी. एस आणले अमलात, विद्यार्थ्यांना अनेक सोयी उपलब्ध.
दिल्ली,२२ मे २०१०: शासनाने विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण हक्कमध्ये आर. टी. एस. म्हणजे राईट टू सर्विस हा कायदा अमलात आणला आहे. ह्या कायद्यामुळे विद्याथ्यांना अनेक सुरक्षा प्राप्त झाले आहेत. वयाचा १४ वर्षांपर्यंत मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल हे कलम २१- अ अंतर्गत अमल करण्यात आलं आहे.
ह्या कायद्यामुळे होणारे फायदे-
१. सर्व खासगी शाळेत २५% आरक्षण गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव करण्यात येईल.
२. मान्यता नसलेल्या शाळेत डोनेशन किंवा मुलांची मुलाखत घेण्यास मनाई असेल.
३. इयत्ता ८वी पर्यंत सर्व मुलांना उत्तीर्ण केले जाईल.
४. शाळेच्या चुकीमुळे मुलांचे अभ्यासात कोणतेही प्रकारचा नुकसान होणार नाही.
५. शाळेच्या परिसरात मुलांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली जाईल.
भारतात साक्षरता वाढावी म्हणून हा एक मोठा पाऊल आहे. मुलं प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हा कायदा अमलात आणला आहे.