History, asked by omkardhanait2004, 5 months ago

शासन पद्धति चे दोन प्रमुख प्रकार कोणते​

Answers

Answered by bhandaripalak7
3

Answer:

सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.

सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.प्रागैतिहासिक ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोने पाच प्रकारांच्या सरकारांची चर्चा केली आहे. उच्चवर्गशाही, धनवर्गशाही अल्पवर्गशाही, लोकशाही व अत्याचारशाही.

सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.प्रागैतिहासिक ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोने पाच प्रकारांच्या सरकारांची चर्चा केली आहे. उच्चवर्गशाही, धनवर्गशाही अल्पवर्गशाही, लोकशाही व अत्याचारशाही.HOPE THIS HELPS U!!

Similar questions