History, asked by pratikshatidake37, 1 day ago

शासन संस्थेच्या तीन शाखा कोणत्या​

Answers

Answered by rizwansyed0599
17

Answer:

प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासनसंस्था असणेे आवश्यक असतेे. शासन हेेेेेेे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. उदा,ब्रिटिश राजवटीत भारतात शासनव्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व सार्वभौम नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते.शासनसंस्था चे दोन प्रकार असतात ते म्हणजे सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था.

सार्वजनिक संस्था

खाजगी संस्था

Answered by rajraaz85
4

Answer:

शासन पद्धतीचे स्वरूप प्रत्येक देशात वेगवेगळ्या स्वरूपाचे असते. भारताच्या संविधानात शासन पद्धती कशा प्रकारची असावी. याबद्दल सविस्तर माहिती नमूद केलेली आहे.

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासन संस्थेच्या तीन शाखा आहेत.

कायदेमंडळाचे काम आहे कायदे निर्मितीचे कार्य करणे. कार्यकारी मंडळाचे काम आहे झालेल्या कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे. आणि न्याय मंडळाचे काम आहे न्याय देणे. या तीनही शाखांचा एकमेकांशी असलेला परस्पर संबंध ठरवण्याचे काम संविधान करते.

Similar questions