शाश्वत शेतीची तत्त्वे कोणती आहेत ते सांगा. त्यातील. कोणतीही २ स्पष्ट करा..
Answers
Answered by
3
Explanation:
शाश्वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय. ... शाश्वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते.
Answered by
1
Answer:
शाश्वत शेतीची तत्तावे कोणती आहेत ते सांगा
Similar questions