Environmental Sciences, asked by pawarprathibha2, 15 days ago

शाश्वत वापर संकल्पना स्पष्ट करा​

Answers

Answered by Anushikoner
3

Answer:

शाश्वत वापर संकल्पना स्पष्ट करा

Explanation:

शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की निसर्गाने पर्यावरणाला हानी पोहोचू नये आणि निसर्ग आणि विकासामध्ये संतुलन राखू शकेल

Similar questions