Political Science, asked by solankiranveer25, 3 months ago

शेशप्पाच्या घरची मंडळी रात्रीचं जेवण करून रथयात्रेत भाग घेण्यासाठी समुद्रकाठच्या मंदिराकडे जायला निघाली, पण शेशप्पा मात्र खूप म्हातारा झाला होता . त्यामुळे त्याने घरीच थांबायचं ठरवलं तो म्हणाला, "आता या वयात त्या गर्दीत येण्याइतकी ताकद या शरीरात उरली नाही. मी एकटा घरी थांबेन.तुम्ही सगळे जा आणि मजा कस्न या. नाहीतरी वर्षातून एकदाच हि यात्रा निघते. खरच जा सगळे ! पण शेशप्पाचा पणतू मारा हा मात्रा आपल्या वृध्द पणजोबांणा घरी एकट सोडून जाण्यास तयार होईना. तो पण पणजोबांच्या सोबतीसाठी घरीच राहिला. आपल्या पणजोबांच्या तोंडून त्याच्या तरुणपणीच्या शोर्यकथा ऐकण्याची त्याला भारी हौस होती.
जाण्यापूर्वी त्याच्या आईने त्याला बोलावून सागीतल, बाळ, साभाळून राहा आपण वर्षभराच धनधान्य आणि गुरांची वैरण गरात साठवून ठेवली आहे. पणजोबांची काळजी घे असं म्हणून ती निघाली. शेशप्पा अंगणातील
खाटेवर बसून माराला एकेक रोमहर्षक कथा सांगू लागला

अ एका वाक्यात उत्तरे लिहा

1. शेशप्पाच्या घरची मंडळी रात्रीचं जेवण करून कुठे निघाली ?

2. शेशप्पाच्या पणतू चे नाव काय ?

3. आईने मारा काय सागितले ?

4. शेशप्पा कुठे बसून माराला रोमहर्षक कथा सांगू लागला ?

ब. कोण कोणास म्हणाले ते लिहा

१. मी एकटा घरी थांबेन, तुम्ही सगळे जा आणि मजा करून या.

२. बाळ, साभाळून राहा

३. "आता या वयात त्या गर्दीत येण्याइतकी ताकद या शरीरात उरली नाही.

Answers

Answered by Sher27
0

Answer:

wo do or ei or wo item so di ro so do ro ro to takdir disk to isi or ek or ei on thi thi en ek eu ye pe pe ka ld si

Similar questions