शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी _______ करण्यात आली.
(अ) जलक्रांती
(ब) हरितक्रांती
(क) औद्योगिक क्रांती
(ड) धवलक्रांती
Answers
The correct option is ( ब )
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी _______ करण्यात आली.
(अ) जलक्रांती
(ब) हरितक्रांती
(क) औद्योगिक क्रांती
(ड) धवलक्रांती
उत्तर :- शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्व काळात बार्डोली,चंपारण्य,खोतीचा प्रश्न अश्या शेतकऱ्यांच्या चळवळी झाल्या होत्या. महात्मा फुले,नायमूर्ती रानडे,महात्मा गांधी यांच्या कार्यांची प्रेरणा त्यांना मिळाली होती. कुल कायद्याने शेतकरी चळवळ मंदावली होती परंतु हरितक्रांतीनंतर आंदोलनाला व शेतकरी चळवळीला सुरवात झाली. शेतकरी चळवळीच्या प्रमुख मागण्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा,शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, कर्जमाफी , कर्जमुक्ती यांबाबत धोरण ठरवावे. शेतीविषयक राष्ट्रीय धोरण ठरवावे ह्या होत्या