India Languages, asked by tekamabhishek8218, 1 month ago

शितिजाच्य पलिकडे कोण उभे आहे?​

Answers

Answered by chaitanya341741
0

Answer:

hope it will be helpful to you

दु:खाच्या पलीकडेही

सुख हे मिळतेच

जगावे योग्य त्या आत्मविश्वासाने

अपयशाच्या पलीकडेही

यश हे मिळतेच

प्रयत्न करावे चांगली

दिशा घडवण्याचे

अपात्रतेच्या पलीकडेही

योग्यता ही असतेच

संकटावर मात करण्यासाठी

प्रयत्नशील असावे

कारण भीतीच्या पलीकडेही

धाडस हे असतेच

- अंकिता मळीक

सु. प्र. संघाचे सुविद्यालय, बोरिवली

Similar questions