शेती क्षेत्रातील निगड़ी असनारे व्यवसाय कौन थे
Answers
Answer:
निसर्गाचे अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे- पिकांवरील रोग,शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस) कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. या अशा व्यवसायांद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरविण्यास मदत होते.
शेती पुरक इतर व्यवसाय
अळिंबीबाबत मार्गदर्शन
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते.
असे तयार करा पनीर
एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे.
आल्यापासून सुंठनिर्मितीची माहिती
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत.
आळिंबीचे अर्थशास्त्र
आळिंबीचे अर्थशास्त्र हा एक महत्वाचा विषय आहे. आळिंबी उत्पादकास या व्यवसायाच्या तंत्राबरोबरच अर्थशास्त्राचे ज्ञान करून घेणे गरजेचे आहे.
Explanation:
i hope it will help u somehow