शेतीमधील पिके कापायला आल्यापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून मुलांना करून देणे.
Answers
Explanation:
उन्हाळी तिळाची लागवड
उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो.
उन्हाळी तीळ लागवड
तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी.
उन्हाळी तीळ लागवडीची माहिती
तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी.
Explanation:
मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता, बदलती हवामान परिस्थिती, काही वर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीं तर काही वर्षात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेती व्यवसायात आपत्कालेिन परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारे बदलत्या नैसर्गिक घटकांचा शेती व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत असतो. तापमान वाढ, कमी अधिक पाऊस, हिमवर्षाव, शीतलहूरी, दोन पावसातील खंड यांचा शेती उत्पादनावर संख्यात्मक व गुणात्मक विपरीत परिणाम होत असतो.
मान्सून उशिरा सुरू झाल्यास पेरणी लांबते तर पेरणीच्या वेळी अतिवृष्ट झाल्यास वेळेवर पेरणी करणे शक्य होत नाही. पेरणी झाल्यानंतर पाऊस लांबला तर त्याचा उगवलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊन किंत्येकदा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवते. पेरणी वेळेवर झाली व पीक ही चांगले वाढले तर काही वेळा पीक वाढीच्या अवस्थेत असताना किंवा दाणे भरण्याच्या वेळी पिकास शीतलहरींचा फटका बसल्यास पिकांचे नुकसान होते. अशा प्रकारे निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना लहान व सिमांतीक शेतक-यांना त्यांच्या उपजीविंकेचे साधन केवळ शेती असल्याने मोठ्या संकंटाचा सामना करावा लागतो.