शेत समानार्थी शब्द in मराठी
Answers
Answer:
शेत
धान्ये, कडधान्ये, भाजी, फुले, कोंबडीची अंडी इत्यादी शेतमा्लाच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारा जमिनीचा तुकडा.शेते व्यक्ति, कुटूंब,समूह,तत्सम सहकारी संस्था,धार्मिक संस्था,ट्रस्ट, शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या मालकीची असू शकता.भांडवलशाही देशात शेते मोठ्या प्रमाणावर खासगी आस्थापनांच्या मालकीची असू शकतात. तर साम्यवादी देशात बहुतांश शेते शासनाच्या मालकीची असतात. शेते अत्यंत छोटा आकार ते मोठ्या आकारात असू शकतात.
Educalingo कुकीज जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी आणि वेब ट्रॅफिकची आकडेवारी मिळविण्यासाठी वापरली जातात. आम्ही आमच्या सोशल मिडिया, जाहिराती आणि विश्लेषण भागीदारांसह साइटच्या वापराबद्दलची माहिती देखील सामायिक करतो. समजले
mr
शेत
शब्दकोश
शब्दकोश
समानार्थी शब्द
समानार्थी शब्द
भाषांतरकर्ता
भाषांतरकर्ता
कल
कल
उदाहरणे
उदाहरणे
मराठी शब्दकोशामध्ये "शेत" याचा अर्थ
शब्दकोश
शब्दकोश
section
शेत चा उच्चार
[seta]