Hindi, asked by alexzrnder, 2 months ago

शेतात कापूस पिकला नाही तर काय होईल​

Answers

Answered by Mandanharshita34
2
कापूस म्हणजे पानावरील चुना, कापूस म्हणजे उरूस, कापूस म्हणजे चंद्राचं कमळ, कापूस म्हणजे लक्ष्मीचे रूप, कापूस म्हणजे या विधात्याने निर्माण केलेले संपूर्ण मातीचे वैभवाचे रूप होय. अशा विविध प्रतिमांमधून कापसाच्या वैभवाचे संदर्भ विठ्ठल वाघ यांच्या या कवितासंग्रहातील पानोपानी येताना दिसतात. अशा लक्ष्मीकुळातील कापूस हा अवतारी रूप आहे. त्यामुळेच शेतकऱ्याच्या घरात कापूसरूपी लक्ष्मीची आरती केली जाते, आज वर्ल्ड कॉटन डे निमित्ताने घेतलेला हा धांडोळा...
Similar questions