शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात
वरील ओळी चा अर्थ लिहा
it is Marathi question please answer correctly I will make you brainlist ok
Answers
Answered by
11
Answer:
पाचुप्रमाणे हिरव्यागार डोलणाऱ्या शेतात, निळ्या शांत नदीवर ही झुळूक पसरावी. पाण्यावरचे मखमली तरंग खुलवीत जावे असे कवीला वाटते.
Similar questions