Biology, asked by hemant4818, 2 months ago

)शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे
म्हणून शासन कोणते प्रयत्न करते.

Answers

Answered by nihaltamboli37
4

Explanation:

इस्राईल हा देश शेती तंत्रज्ञानामध्ये प्रगत आहे, इस्राईल आणि भारत यांचे हितसंबंध चांगले असल्यामुळे इस्राईल भारतीयांना शेतीविषयक मार्गदर्शन करत असतो.

2) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संथानमार्फत शेतकऱ्यांना कर्जे दिली जातात.  

3) पंचायत समितीमार्फत विविध शेती विषयक सुधारणांबाबत माहिती दिली जाते.

4) शेतकरी मेळावे, शेती सहली आयोजित केल्या जातात.  

5) बी-बियाणे, खाते, शेतीची आधुनिक अवजारे यांचा पुरवठा केला जातो.

6) मातीपरीक्षण, कुक्कुटपालन, मत्यपालन, शेळीपालन, गाई म्हशींचे पालन दुग्धव्यवसाय यांची माहिती दिली जाते

7) उत्पादित माल साठवून ठेवण्यासाठी लागणारे गोदाम बनवण्यासाठी अर्थसहाय्य केले  जाते.

Similar questions