World Languages, asked by shreyash6005, 6 months ago


शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.​

Answers

Answered by ruhi30834
4

Answer:

काय करायचे आहे यात?

.

..

.

Answered by yassersayeed
6

शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी  भांड्यांची गरज पडली.

  • भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली.
  • जिथे जिथे मानवी समाज आहे, तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.’
  • लोखंडी भांडी किंवा तांब्या-पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. त्या वेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता. पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या.
  • केळीचे पान मऊ व लवचीक असते. भांडी धुण्या-घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे. म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती.
  • मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांडयांचा जास्तीत वापर करावा.

Similar questions