शितावरून भाताची परीक्षा -म्हणजे काय
Answers
Answered by
9
Answer:
vary easy
Explanation:
वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे .
Answered by
0
Answer:
- शितावरून भाताची परीक्षा हि एक महान आहे ज्याचा अर्थ असा होतो कि छोट्या गोष्टींवरून मोठ्या गोष्टींचा अंदाज लावणे.
- जेव्हा आपण काही गोष्टी ऐकतो आणि त्याच्या बद्दल आपल्याला काहीही माहित नसते पण तरीही त्याचा अंदाज लावून आपण पूर्ण गोष्ट समजण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते चुकीचेही असू शकते, म्हणून आपण पूर्ण गोष्ट न ऐकताच दुसऱ्या गोष्टीचा अंदाज लावू नये.
- जो पर्यंत आपण त्या गोष्टीबद्दल पूर्ण जाणून घेत नाही त्याला तपासून घ्यावे आणि त्याच नंतर काहीतरी उत्तर त्यावर घ्यावे. शितावरून म्हणजेच खूप साहजिक गोष्ट जिला आपण कारण न नसतंच मोठी बनवतो.
- ह्या म्हणीत शेतापासून भट बनवणे म्हणजे शीत हा शब्द छोट्या साहजिक कारणासाठी घेतला आहे आणि भात हा शब्द त्याच छोट्या अर्थाचा मोठा अर्थ घेणे होय. ज्या गोष्टीची साहजिक माहिती आपल्याला असते त्यावर आपण पूर्ण तिला बनवायला बघतो ज्यामुळे गती बिघडते आणि दुर्व्यव्हार होतात.
#SPJ3
Similar questions