History, asked by patilarun969, 10 months ago

शीत युद्धाच्या टीपा लिहा ( 3 to 5 points)

Attachments:

Answers

Answered by Anonymous
6

\huge\underline\bold\red{AnswEr}

Small AnswEr

\huge\color{red}{\bigstar{\boxed{\boxed{शीत युद्धा}}}\bigstar}

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये संयुक्त राज्य अमेरिका आणि सेव्हियत रशियामध्ये उत्पन्न झालेल्या तणावाच्या स्थितीला शीत युद्धाच्या नावाने ओळखले जाते.१९६१ च्या बर्लिन संकटाच्या वेळी संयुक्त राज्य अमेरीका आणि सेव्हियत रुस यांचे टॅंक समोरासमोर आले आणि यातूनच शीतयुद्धाचे लक्षण द्वितीय महायुद्धाच्या वेळीच प्रकट व्हायला सुरुवात झाली होती.

Similar questions