शेतक-याचे आपल्या जमीनीवर नितांत प्रेम असते हे उदाहरणासह तुमच्या शब्दात स्पष्ट करना
Answers
Answered by
1
Answer:
मातीत कष्ट करणे हेच शेतक-याच्या द्रुष्टीने खरे जीवन आहे. त्यातच त्याला समाधान मिळत असते. शेतकरी पाठीचा कणा दुखेपर्यंत शेतात राब राब राबतात. परंतु या कामाचा त्यांना कसलाही शीण येत नाही. शेतकरी आयुष्यभर या धरतीमातेची काळजी घेतात.
Explanation:
here is the right answer mark as brainleast plz
Similar questions
Physics,
1 day ago
English,
1 day ago
English,
3 days ago
Social Sciences,
3 days ago
Environmental Sciences,
8 months ago
Biology,
8 months ago
History,
8 months ago