शेतकरी चळवळीची_______ ही प्रमुख मागणी आहे.
(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा.
(ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा.
(क) ग्राहकांचे संरक्षण करणे.
(ड) धरणे बांधावीत.
Answers
Answered by
17
The Correct option is ( ब )
Answered by
7
शेतकरी चळवळीची_______ ही प्रमुख मागणी आहे.
(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा.
(ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा.
(क) ग्राहकांचे संरक्षण करणे.
(ड) धरणे बांधावीत.
उत्तर :- शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच अनेक शेतकरी चळवळी सुरु झाल्या होत्या. शेतकरी चळवळींच्या प्रमुख मागण्या या खालीलप्रमाणे होत्या त्यात सर्वात महत्वाची मागणी म्हणजे शेतमालाला भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, कर्जमाफी, कर्जमुक्ती यांबाबत धोरण ठरवावे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात तसेच शेतीविषयक राष्ट्रीय धोरण ठरवावे.
Similar questions