Hindi, asked by uttambhange59, 8 months ago

शेतकरी लिंग बदला कोणता​

Answers

Answered by Anonymous
24

Answer:

शेतकरी च लिंग शेतकरीन .....

Answered by franktheruler
4

शेतकरी या शाब्दाचे स्त्रीलिंग - शेतकरीण .

शेतकरी हे शब्द पुल्लिंग आहे.

लिंग

  • लिंग तीन प्रकराचे असतात - स्त्रीलिंग ,पुल्लिंग व नपुसकलिंग।
  • जेव्हा दिलेल्या शब्दाच्या आगोदर " ती" हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर तो शब्द स्त्रीलिंग असतो .

उदाहरण - ती मुलगी, ती वहीं, ती पुस्तक

  • जेव्हा दिलेल्या शब्दाच्या आगोदर " तो" हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर तो शब्द पुल्लिंग असतो .

उदाहरण तो फल, तो मुलगा,

  • जेव्हा दिलेल्या शब्दाच्या आगोदर " ते" हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर तो शब्द नपुसकलिंग असतो .

उदाहरण ते झाड़ .

Similar questions