India Languages, asked by sangitasaundankar222, 4 months ago

शेतकरी पेरणी साठी वापरतो ते अवजार
a.तिफन
b.कुदळ​

Answers

Answered by prapti483
2

शेतीची कामे, तिचे संधारण आणि सर्वसाधारण सेवा यांसाठी वापरण्यात येणारी अवजारे व यांत्रिक साधनसामग्री यांमुळे शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होते. मानवी श्रम वाचविण्यासाठी प्राचीन काळात लावण्यात आलेल्या शोधांची संख्या थोडीच होती. नाईल व पो नदयांच्या खोऱ्यांसारख्या समृध्द क्षेत्रांतच शेतीचा उत्कर्ष झालेला आढळतो. कारण तेथेच सधन शेती होत असे.

हाताने वापरावयाचे फावडे व कुदळ, माणसाने वा बैलामार्फत ओढावयाचा वाकड्या काठीचा नांगर वा ब्रशासारखे ओढावयाचे अवजार ही साधने माणसाने वस्ती करून शेती करायला सुरूवात केल्यानंतर पाच हजार वर्षे वापरात होती. अगदी धातूंचा शोध लागल्यावरही धातूचे कुदळ, फावडे, नांगर व इतर अवजारे यांचे थोडेच शोध पुढे आले. ईजिप्तमधील तसेच गीक व रोमन लोकांनी शेतीच्या अवजारांमध्ये अगदीच थोड्या सुधारणा केल्या. अमेरिकेतील मूळ संशोधकांनीही रोमन लोक वापरीत असलेल्या अवजारांसारखी लाकडी अवजारे बनविली (१७००).

Answered by ravindra7149
1

Answer:

a.तिफन

Explanation:

I hope this answer helpful for you

Similar questions