शेतकरी राज्य घटना कोणी लिहलि
Answers
Answered by
0
Answer:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या घटनेची निर्मिती केली आणि 1949 रोजी घटना सुपूर्द केली. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली.
Explanation:
Mark as Brainliest
Similar questions