Political Science, asked by PragyaTbia, 11 months ago

शेतकरी संघटना वर टीप लिहा.

Answers

Answered by varanasivsv
0

Eethzft is the day I suggest

Answered by Hansika4871
0

शेतकऱ्यांच्या कामासाठी अथवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटना बनविण्यात आली होती. भारताला शेतीप्रधान देश असे विविध जागी नमूद केले आहे.

इकडची आर्थिक परिस्थिती ही इकडे असलेल्या शेती मुळे ओळखली जाते. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के लोक ही शेती करून आपले जीवन चालू ठेवतात. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक असून त्यांचे स्वास्थ्य व हित जपणारी संघटना ही काळाची गरज ठरली. म्हणूनच शेतकरी संघटना, शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी कामाला येते.

१) शेतकऱ्यांना फंडस् (पैसे) मिळवून देणे

२) त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे

३) त्यांना योग्य दर मिळेल ह्याची काळजी घेणे

४) त्यांच्या मुलांची शिक्षणं

Similar questions