शेतकरी समाजाचा खरा अन्नदाता या विषयावर सवमत लिहा
Answers
Answered by
0
शेतकरी समाजाचा अन्नदाता आहे पण नवापुराता आज आपन बाघातोय आज शेतकार्याचा पिकाला नीट हामी भाव मीळत
नसल्याने शेतकरी हताश होत चालला आहे आणि ज्या प्रमाणे तो पिक पिकवतात आणि त्याला आपल्या पोरा प्रमाणे त्याला संभाळतो हे आपण माहित असुन दुर्लक्ष करतो ही बाब दुर्दैवी आहे आपण कल्पना पण करु शकत नाही तो इतका तळमळ करतो रात्र रात्र जागून पिकाला पाणी भरतो तो फक्त आपल्यासाठी आणि आज आपण बघतोय कोणीही त्याच्या बाजुने उभा राहत नाही त्याच्या उपकाराची कोणालाच जाणीवच राहीलेली शेवटी काही असो Farmers are the real heroes
जय जवान जय किसान
Similar questions