India Languages, asked by patilharshawardhan10, 5 hours ago

शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले, तर त्याच्या मनात कोणते विचार येतील ?

Answers

Answered by prahate
2
  1. अरे व्हा ह्या वेडी शेतात भरपूर पीक आहे.
  2. बाजारात चांगली विक्री होणार.
  3. घरात थोडे जास्त पैसे येणार.
  4. काही दिवस भरपूर जेवायला मीडणार.
  5. शेत किती सुंदर दिसत आहे एवड्या भरपूर पिकांनी.
  6. माझ्या परिश्रमाचा फड किती सुंदर दिसत आहे.
  7. घरच्यांना नवीन कपडे घेता येणार.
  8. बैलांना काही दिवस आराम आहे.
  9. शेतात भरपूर पीक पाहून माझ मन प्रसन्न झाला.
  10. आता काही दिवस आरामात शांतपणे जातील.
Similar questions