Geography, asked by marysreya7278, 1 year ago

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा.

Answers

Answered by gadakhsanket
64
★उत्तर - शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व

१) शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळण्यासाठी विपणनाची आवश्यकता असते.

२)शेतकऱ्यांना आपल्या मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण करण्यासाठी विपणन महत्त्वाचे आहे.

३)शेतमालाची गुणवत्ता त्या नुसार होणारी वर्गवारी ,तो माल ग्राहकांपुढे कोणत्या पद्धतीने सादर करायचा यावरून त्या मालाची किंमत ठरते.जर शेतमालाबाबत कमतरता असली तर बाजारात त्या मालाला योग्य ती किंमत मिळत नाही.म्हणून विपणन व्यवस्था महत्त्वाची आहे.

४) विपाणनाद्वारे शेतकऱ्यांच्या मालाची गुणवत्ता बघून मोठ्या मॉलमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये त्या शेतमालाची जाहिरात करुन तो विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे त्या मालाला अधिक किंमत मिळते.

धन्यवाद...
Answered by pralhadgore3563
7

ग्रामीण भागातील सर्व खेडी बाजारपेठांशी जोडली जातात आणि तेथील नागरिकांना त्यांचया क्रयशक्तीप्रमाणे गरजा भागविता येतात. त्यांचे जीवनमान संपन्न होण्यास मदत होते. थोडक्यात, विकसित व विकसनशील अशा दोन्ही स्तरांवरील अर्थव्यवस्थेतील विकासप्रक्रियेत विपणनाची भूमिका महत्त्वाची असते.

Similar questions