CBSE BOARD X, asked by amitnil21, 1 year ago

शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात का

Answers

Answered by Hansika4871
57

एखादी गोष्ट पूर्ण होत नाही, किंवा तिला पाठिंबा दिला जात नाही तेव्हा त्या गोष्टीला हिंसक वळण लागते आणि शेवट पर्यंत न्याय मिळत नाही. जीवित हानी होऊ शकते तसेच हिंसक वातावरण हे वेगवेगळ्या गोष्टींना (अपशकून/ पोलिस केस) ह्यांना निर्माण करू शकतं.

अश्या वेळी शांततेचा मार्ग अवलंबावा. बैठक घेऊन, एकमेकांचे विचार एकमेकांना सांगून प्रश्न मांडले तर त्यावर निर्णय घेता येतो. सामंजस्याने घेतलेला निर्णय सगळ्यांना न्याय देतो म्हणून लोकशाहीत लोकांच्या हिताचा विचार करता शांततेचा मार्ग निवडावा हेच योग्य!

आणि म्हणूनच शांततेच्या मार्गाने प्रश्न नेहमी सुटतात.

Similar questions