शांततेच्या मार्गानी प्रश्न सुटतात का? आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिंसक मागाँचाच अवलंब करणे आवश्यक
असते का? या विषयावर चर्चा करा व मुद्दे लिहा,
Answers
Answered by
130
एखादी गोष्ट पूर्ण होत नाही, किंवा तिला पाठिंबा दिला जात नाही तेव्हा त्या गोष्टीला हिंसक वळण लागते आणि शेवट पर्यंत न्याय मिळत नाही.
अश्या वेळी शांततेचा मार्ग अवलंबावा. बैठक घेऊन, एकमेकांचे विचार एकमेकांना सांगून प्रश्न मांडले तर त्यावर निर्णय घेता येतो. सामंजस्याने घेतलेला निर्णय सगळ्यांना न्याय देतो म्हणून लोकशाहीत लोकांच्या हिताचा विचार करता शांततेचा मार्ग निवडावा हेच योग्य!
Similar questions