(३) शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात
कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?
Answers
Explanation:
थेरेसा मे यांनी जुलै २०१६च्या दुसऱ्या आठवड्यात ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली. मार्गारेट थॅचर यांच्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या मानकरी झालेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रियाही सध्या वेगाने चालू असून हिलरी क्लिंटन या देशातील ‘अध्यक्षपदाकरिता निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या स्त्री’ उमेदवार ठरल्या आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये अंतिम नाव जाहीर होणार असले तरी हिलरी यांचे नाव स्पष्टपणे आघाडीवर असून ‘अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष’ ठरण्याचा बहुमान त्यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. याखेरीज डिसेंबर २०१६मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) महासचिवपदी कोण असणार, हे जाहीर होणार असून या पदावरही महिलेला प्राधान्य दिले पाहिजे, अशी विचार व निवडप्रक्रिया सुरू झालेली आहे
Answer:
थेरेसा मे यांनी जुलै २०१६च्या दुसऱ्या आठवड्यात ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली. मागरिट थॅचर यांच्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या मानकरी झालेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रियाही सध्या वेगाने चालू असून हिलरी क्लिंटन या देशातील ‘अध्यक्षपदाकरिता निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या स्त्री' उमेदवार ठरल्या आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये अंतिम नाव जाहीर होणार असले तरी हिलरी यांचे नाव स्पष्टपणे आघाडीवर असून ‘अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष' ठरण्याचा बहुमान त्यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. याखेरीज डिसेंबर २०१६मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) महासचिवपदी कोण असणार, हे जाहीर होणार असून या पदावरही महिलेला प्राधान्य दिले पाहिजे, अशी विचार व निवडप्रक्रिया सुरू झालेली आहे