Political Science, asked by angelinawilliam7959, 3 days ago

शीतयुद्ध कोणत्या घटनेमुळे संपले

Answers

Answered by snehathorat685
1

Answer:

अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंग्डम व फ्रान्स ह्या व्यवस्थापश्चिमी व खुल्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी साम्यवादी चळवळ हाणुन पाडण्याचे प्रयत्न केले. १९९१ मधील घडलेल्या सोव्हियत संघाच्या विघटनाबरोबरच शीतयुद्धाची देखील समाप्ती झाली.

Similar questions