Social Sciences, asked by bhawani5817, 1 year ago

शोधा म्हणजे सापडेल.
(१) संस्कृत शब्द असणारा कोष -
(२) त्रिंबकगड जिंकून घेणारा -
(३) वणी - दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार -
(४) इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, यांच्या बखारी असलेले ठिकाण -

Answers

Answered by kanhaiya6714
8

Option no 3 will be the answer of your question.

Answered by AadilAhluwalia
23

(१) संस्कृत शब्द असणारा कोष - संस्कृत शब्दकोष हे संस्कृत शब्दाचा संचार असलेला कोष आहे.

(२) त्रिंबकगड जिंकून घेणारा -स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्रिंबकगड हा किल्ला कॉल. मॅक डॉवेल यांचा हाताखाली होता.

प्राचीन काळात राजा रामचंद्र यादव यांनी बांधलेले हे त्रिंबकगड पुढे शहाजहानच्या ताब्यात होता.

१७२० मध्ये निझामने किल्ला त्यांचा ताब्यात घेतला आणि नंतर १७५२ मध्ये किल्ल्यात मराठ्यांनी भगवा फडकावला.

त्या नंतर ब्रिटिशांनी कॉल. मॅक डॉवेल यांनी गडाचा ताबा घेतला.

(३) वणी - दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार -वाणी दिंडोरीच्या युद्धात दाऊद खान हा मुघल सरदार पराभूत झाला होता.

(४) इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, यांच्या बखारी असलेले ठिकाण - झामोरीनच्या राज्यातील कालिकत हे बंदर असलेले शहर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांचे बखारी होते.

Similar questions