शोधा पाहू माझा जोडीदार !
‘अ’ गट
१. कमळ
२. कोरफड
३. अमरवेल
४. घटपर्णी
‘ब’ गट
अ. फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात.
आ. अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
इ. वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.
ई. पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.
Answers
Answered by
14
अ)अमरवेल
ब)घटपर्णी
क)कोरफड
ड)कमळ
Similar questions