शोधा पाहू, माझा सोबती कोण?
‘अ’ गट ‘
१. बैलाने गाडी ओढणे.
२. क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे.
३. ताणकाट्याने वजन करणे
४. सायकलला ब्रेक लावणे.
५. घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे.
‘ब’ गट
अ. चुंबकीय बल
आ. स्थितिक विद्युत बल
इ. स्नायू बल
ई. गुरुत्वीय बल
उ. घर्षण बल
Answers
Answered by
7
plz translate my friend ...
Similar questions