History, asked by shivaninagrale4, 2 months ago

शिवाजी महाराज अंसा जन्म कुठे झाला​

Answers

Answered by llitzBadshahll
20

Answer:

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[ संदर्भ हवा ] भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.[ संदर्भ हवा ] रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.[ संदर्भ हवा ]

Answered by rupalishiralkar391
3

Answer:

शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर झाला

Similar questions