शिवाजी महाराजांची ची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती
Answers
Answered by
18
Answer:
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराज्यांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
संस्कृत :
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
Answered by
1
Answer:
शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.
Explanation:
छत्रपती राजेंनी पुण्याच्या कारभार आपल्या हाती घेतल्यावर स्वतःची एक स्वतंत्र राजमुद्रा तयार करण्यास सांगितली.
राजमुद्रेवर संस्कृत भाषेत लिहिले होते.
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
अर्थ : ज्या प्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याच प्रमाणे छत्रपती शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.
Similar questions
Social Sciences,
2 months ago
English,
2 months ago
Social Sciences,
5 months ago
Math,
5 months ago
English,
10 months ago
English,
10 months ago