History, asked by jyotikorade56, 4 days ago

शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला होता व शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या सालीझाला होता​

Answers

Answered by dakerohan221
0

Answer:

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर

19 फेब्रुवारी 1630 साली झाला

Similar questions