History, asked by sunandadarade5, 1 month ago

शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील​​

Answers

Answered by shreevardhanp6z29
1

Answer:

१) शिवाजीमहाराज हे कर्तृत्ववान राजे होते, लहान असल्यापासूनच त्यांनी पराक्रम गाजवून अनेक किल्ले काबीज केले.

२) त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी आरमार उभारून समुद्रावर राज्य करण्याचे स्वप्न पहिले. आणि शत्रू सैनिकांची नाकेबंदी केली.

३) ते एक प्रजाहितदक्ष राजे होते, कोणावरही ते अन्याय होऊ नये हि त्यांची भावना होती.

४) महिलांचा त्यांनी नेहमी सम्मान केला.

५) ते सर्वांची सहिष्णू भावनेने राहिले, त्यांना रयतेचा राजा म्हणून ओळखले जाते.

Similar questions