शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श देईल.
Answers
Answered by
4
Answer:
१) शिवाजीमहाराज हे कर्तृत्ववान राजे होते, लहान असल्यापासूनच त्यांनी पराक्रम गाजवून अनेक किल्ले काबीज केले. २) त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी आरमार उभारून समुद्रावर राज्य करण्याचे स्वप्न पहिले. ... ३) ते एक प्रजाहितदक्ष राजे होते, कोणावरही अन्याय होऊ नये हि त्यांची भावना होती.
Similar questions