शिवाजी महाराजांचे लष्करी विषयक धोरण स्पष्ट करा
Answers
Answered by
7
Answer:
छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण व विकास धोरण आजच्या राज्यकर्त्यांना दिशा देणारे आहे, पण इतिहासाच्या घटनांकडे दुर्लक्ष करून धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत ढिसाळपणा जाणवत आहे. इतिहासाच्या घटनांची दखल वेळीच घेतली नाही तर तशा घटना वारंवार घडू शकतात, असा इशारा नौदलप्रमुख (निवृत्त) अॅडमिरल मनोहर आवटी यांनी दिला.
Similar questions