शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले
Answers
Answered by
2
Answer:
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? शिवाजी महाराजांनी रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी देह ठेवला. राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून गेले ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा आपला राजा निधन पावला!
Explanation:
Hope it helps
Similar questions