शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेची सुरवात कोणत्या भागातून झाली?
Answers
Answered by
2
Answer:
Sahayaddhari
Explanation:
karan te mulche sayyyaadhri che hote
Answered by
0
Answer:
हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.
Similar questions