History, asked by rajendrakumbhar360, 16 days ago

शिवाजी महाराजांचा शेती विषयी घोरन​

Answers

Answered by Jiya0071
2

Explanation:

"रयत सुखी, राजा सुखी', “शेतकरी सुखी तर राजा सुखी' हे शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. ... हे स्वराज्य शेतकऱ्यांच्या, रयतेच्या कल्याणासाठी आहे, ही त्यांची भावना, त्यांच्या अनेक आज्ञापत्रातून व्यक्त झालेली आहे.

Similar questions