Math, asked by princependhari, 5 hours ago

शिवाजी महाराजांचे दुसरे राज्य अभिषेक कराणे सांगा​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

.

गागाभट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर केला हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच. त्यावेळी निश्चलपुरी गोसावी नावाचे साधू आमंत्रित म्हणून उपस्थित होते. नंतर ते तीर्थक्षेत्र पाहत फिरत असतांना कोकणात कुडाळेश्वर येथे गेले असता त्यांची आणि गोविंद नावाच्या विद्वानाची भेट झाली. दोघेही काशीत एकमेकांना भेटले होते, त्यामुळे ते एकमेकांस ओळखत होते.निश्चलपुरींनी त्यांना शिवराज्याभिषेकाबद्दल सांगितले आणि म्हणाले की मी महाराजांजवळ असतो. ह्या संवादात निश्चलपुरींनी महाराजांचा उल्लेख “महादेवाचा अवतार” म्हणून केलेला आहे.गोविंद हे राज्याभिषेकास उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी मोठ्या उत्सुकतेने विचारणा केली कि राज्याभिषेक कसा झाला हे आपण मला सांगावे.

Attachments:
Similar questions